१ करिंथ 13:2
१ करिंथ 13:2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या, आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही.
सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा१ करिंथ 13:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्ये कळली व सर्व ज्ञान अवगत झाले आणि मला डोंगर हलवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काही नाही.
सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा