१ करिंथ 13:3
१ करिंथ 13:3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.
सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा१ करिंथ 13:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि जरी मी माझे सर्व धन गरजवंताच्या अन्नदानासाठी दिले आणि माझे शरीर होमार्पणासाठी दिले पण जर माझ्याठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.
सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा