१ करिंथ 13:4-5
१ करिंथ 13:4-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीती हेवा करत नाही; प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही; ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही
सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा१ करिंथ 13:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही. प्रीती गैरशिस्तपणे वागत नाही, स्वहित पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही.
सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा१ करिंथ 13:4-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे. ती कधीही हेवा किंवा मत्सर करीत नाही, कधीही अभिमान बाळगत नाही, गर्व करीत नाही. ती कधीही इतरांचा अपमान करीत नाही, स्वार्थ पाहत नाही किंवा सहज चिडत नाही. ती अयोग्य गोष्टींची कधीही नोंद ठेवीत नाही.
सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा