१ करिंथ 13:7
१ करिंथ 13:7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ती सर्वकाही सहन करते, सर्वकाही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते.
सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा१ करिंथ 13:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रीती सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची आशा करते, सर्व गोष्टी सहन करते.
सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा