१ करिंथ 13:8
१ करिंथ 13:8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रीती कधी अंतर देत नाही; संदेश असले तरी ते संपतील. भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील; आणि विद्या असली तरी ती संपेल.
सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा१ करिंथ 13:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रीती कधीच संपत नाही; भविष्यवाण्या असतील त्या निरुपयोगी होतील, भाषा असतील त्या नाहीशा होतील, ज्ञान असेल ते नाहीसे होईल
सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा