१ करिंथ 14:1
१ करिंथ 14:1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या; तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हांला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा.
सामायिक करा
१ करिंथ 14 वाचा१ करिंथ 14:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या आणि आत्मिक दानांची विशेषतः तुम्हास संदेश देता यावा याची मनापासून इच्छा बाळगा.
सामायिक करा
१ करिंथ 14 वाचा