१ करिंथ 14:12
१ करिंथ 14:12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर जे तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी उत्सुक आहात ते तुम्ही, मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाने विपुल मिळावीत म्हणून खटपट करा.
सामायिक करा
१ करिंथ 14 वाचा१ करिंथ 14:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नक्की तेच तुम्हासही लागू पडते जर तुम्ही आध्यात्मिक दाने मिळवता म्हणून उत्सुक आहात तर मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीला आध्यात्मिक मजबूती येण्यासाठी जोरदार प्रयत्न करा.
सामायिक करा
१ करिंथ 14 वाचा