१ करिंथ 14:4
१ करिंथ 14:4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अन्य भाषा बोलणारा स्वत:चीच उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो.
सामायिक करा
१ करिंथ 14 वाचा१ करिंथ 14:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्याला दुसऱ्या भाषेत बोलण्याचे दान आहे, तो स्वतःचीच आध्यात्मिकदृष्ट्या उन्नती करून घेतो, पण ज्याला संदेश देण्याचे दान आहे तो संपूर्ण मंडळीची उन्नती करतो.
सामायिक करा
१ करिंथ 14 वाचा