१ करिंथ 15:53
१ करिंथ 15:53 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण नाशवंताने अविनाशीपणाला धारण केले पाहिजे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केलेच पाहिजे.
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा१ करिंथ 15:53 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे, हे आवश्यक आहे.
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा