१ करिंथ 15:54
१ करिंथ 15:54 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे जे विनाशी त्याने अविनाशीपण धारण करावे व हे जे मरणाधीन आहे त्याने अमरत्व धारण करावे, असे जेव्हा होईल तेव्हा, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे; “विजयात मरण गिळले गेले आहे.”
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा१ करिंथ 15:54 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा जे नाशवंत आहे ते अविनाशीपण परिधान करेल, आणि जे मर्त्य आहे ते अमरत्व, तेव्हा हे शास्त्रलेखातील वचन सत्य होईल: “विजयाने मृत्यूला गिळून टाकले आहे.”
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा