१ करिंथ 15:58
१ करिंथ 15:58 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.2
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा१ करिंथ 15:58 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून माझ्या प्रिय बंधूनो व बहिणींनो प्रभूमध्ये स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यासाठी वाहून घ्या कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा१ करिंथ 15:58 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव, माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो, खंबीर व्हा आणि कशानेही विचलित होऊ नका. आपल्या स्वतःला पूर्णपणे प्रभूच्या कार्यात वाहून घ्या, कारण तुम्हाला माहीत आहे की प्रभूमध्ये तुमचे श्रम कधीही व्यर्थ होणार नाही.
सामायिक करा
१ करिंथ 15 वाचा