१ करिंथ 2:4-5
१ करिंथ 2:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझे भाषण व घोषणा हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते पण ते आत्मा आणि त्याचे सामर्थ्य यांच्या द्वारे होते. जेणेकरून तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर असावा.
सामायिक करा
१ करिंथ 2 वाचा१ करिंथ 2:4-5 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझे संदेश व उपदेश ज्ञान किंवा शहाणपणाच्या शब्दाचे नव्हते, तरी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचे प्रमाण देणारे असे होते. यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानांवर आधारलेला असू नये, तर परमेश्वराच्या सामर्थ्यावर असावा.
सामायिक करा
१ करिंथ 2 वाचा१ करिंथ 2:4-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुमचा विश्वास मनुयांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणार्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती.
सामायिक करा
१ करिंथ 2 वाचा