१ करिंथ 2:9
१ करिंथ 2:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही आणि मनुष्याच्या मनात जे आले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.”
सामायिक करा
१ करिंथ 2 वाचा१ करिंथ 2:9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तरी शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे: “जे डोळ्यांनी पाहिले नाही, जे कानाने ऐकले नाही, माणसाच्या मनात आले नाही,” अशा सर्वगोष्टी जे लोक परमेश्वरावर प्रीती करतात त्यांच्यासाठी परमेश्वराने सिद्ध करून ठेवल्या आहेत.
सामायिक करा
१ करिंथ 2 वाचा१ करिंथ 2:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, “डोळ्यानहले नाही, कानाने जे ऐकले ने नाही व माणसाच्या ‘मनात जे अले नाही, ते आपणावर प्रीत करणार्यांसाठी देवाने सिद्ध केल आहे;”
सामायिक करा
१ करिंथ 2 वाचा