१ करिंथ 3:13
१ करिंथ 3:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल कारण तो दिवस ते उघडकीस आणील, तो दिवस अग्नीने प्रकट होईल व तोच अग्नी प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा करील.
सामायिक करा
१ करिंथ 3 वाचा१ करिंथ 3:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर बांधणार्या प्रत्येकाचे काम उघड होईल; तो दिवस ते उघडकीस आणील; कारण तो अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल.
सामायिक करा
१ करिंथ 3 वाचा