१ करिंथ 3:18
१ करिंथ 3:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कोणीही स्वतःला फसवू नये, जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टीने ज्ञानी समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी “मूर्ख” व्हावे.
सामायिक करा
१ करिंथ 3 वाचा१ करिंथ 3:18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कोणी स्वत:ला फसवून घेऊ नये; ह्या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे.
सामायिक करा
१ करिंथ 3 वाचा