१ करिंथ 7:23
१ करिंथ 7:23 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्हाला किंमत भरून विकत घेण्यात आले आहे; म्हणून तुम्ही माणसांचे गुलाम होऊ नका.
सामायिक करा
१ करिंथ 7 वाचा१ करिंथ 7:23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; माणसांचे गुलाम होऊ नका.
सामायिक करा
१ करिंथ 7 वाचा