१ करिंथ 8:13
१ करिंथ 8:13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यामुळे जे मी खातो त्यामुळे माझ्या बंधू व भगिनींना पापाचे कारण होत असेल, तर मी मांस कधीच खाणार नाही, म्हणजे मी त्यांच्या अधपतनास कारणीभूत होणार नाही.
सामायिक करा
१ करिंथ 8 वाचा१ करिंथ 8:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून अन्नामुळे माझ्या बंधूला अडखळण होत असेल तर मी आपल्या बंधूला अडखळवू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही.
सामायिक करा
१ करिंथ 8 वाचा