1 पेत्र 2:5
1 पेत्र 2:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्हीही जिवंत दगडांप्रमाणे, आत्मिक भवन असे, रचले जात आहात देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ, येशू ख्रिस्ताद्वारे, अर्पण करण्यासाठी एक पवित्र याजकगण असे उभारले जात आहात.
सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा1 पेत्र 2:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही सुद्धा, जिवंत दगडांसारखे आत्मिक मंदिर म्हणून बांधले जात आहात, यासाठी की येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने स्वीकारण्यास योग्य असे आत्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.
सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा