1 पेत्र 5:6
1 पेत्र 5:6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, म्हणजे योग्य वेळी तो तुम्हांला उच्च स्थान देईल.
सामायिक करा
1 पेत्र 5 वाचा1 पेत्र 5:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा ह्यासाठी की त्याने तुम्हास योग्यवेळी उंच करावे.
सामायिक करा
1 पेत्र 5 वाचा1 पेत्र 5:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे ते तुम्हाला योग्य वेळी उंच करतील.
सामायिक करा
1 पेत्र 5 वाचा