बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

1 पेत्र 5:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

1 पेत्र 5:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो.

सामायिक करा
1 पेत्र 5 MARVBSI

1 पेत्र 5:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

सावध रहा; जागृत रहा कारण तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे, कोणाला गिळावे म्हणून शोधीत फिरतो.

सामायिक करा
1 पेत्र 5 IRVMAR

1 पेत्र 5:8 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा एखाद्याला गिळावे म्हणून शोधत फिरतो आहे.

सामायिक करा
1 पेत्र 5 MACLBSI

1 पेत्र 5:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाचा नाश करावा म्हणून शोधीत फिरतो.

सामायिक करा
1 पेत्र 5 MRCV