१ शमुवेल 12:20
१ शमुवेल 12:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग शमुवेल लोकांस म्हणाला, “भिऊ नका. तुम्ही हे सर्व दुष्कर्म केले आहे खरे, तथापि परमेश्वरास अनुसरण्याचे सोडून भलतीकडे फिरू नका, तर आपल्या संपूर्ण मनाने परमेश्वराची सेवा करा.
सामायिक करा
१ शमुवेल 12 वाचा