१ शमुवेल 16:13
१ शमुवेल 16:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग शमूवेलाने तेलाचे शींग घेऊन त्याच्या भावांच्यामध्ये त्यास अभिषेक केला. त्या दिवसापासून परमेश्वराचा आत्मा दावीदावर येऊन राहिला. त्यानंतर शमुवेल उठून रामा येथे गेला.
सामायिक करा
१ शमुवेल 16 वाचा