१ शमुवेल 16:7
१ शमुवेल 16:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, “की त्याच्या स्वरूपाकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको कारण मी त्यास नाकारीले आहे. जसे मनुष्य पाहतो तसे परमेश्वर पाहत नाही. कारण की, मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो परंतु परमेश्वर हृदय पाहतो.”
सामायिक करा
१ शमुवेल 16 वाचा१ शमुवेल 16:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु याहवेह शमुवेलला म्हणाले, “त्याचे रूप किंवा त्याची उंची यानुसार जाऊ नकोस, कारण मी त्याला नाकारले आहे. मनुष्य पाहतात त्याप्रमाणे याहवेह पाहत नाहीत. मनुष्य बाहेरील रूप पाहतात, परंतु याहवेह हृदय पारखतात.”
सामायिक करा
१ शमुवेल 16 वाचा१ शमुवेल 16:7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पण परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे; मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.”
सामायिक करा
१ शमुवेल 16 वाचा