१ शमुवेल 23:14
१ शमुवेल 23:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि दावीद रानातील गडामध्ये राहू लागला. तो जीफ रानात डोंगराळ प्रदेशात राहू लागला. शौल नित्य त्याचा शोध करीत गेला, परंतु परमेश्वराने त्यास त्याच्या हाती दिले नाही.
सामायिक करा
१ शमुवेल 23 वाचा