१ शमुवेल 24:7
१ शमुवेल 24:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
असे बोलून दावीदाने आपल्या मनुष्यांना धमकावले आणि त्यांना शौलावर हल्ला करण्याची परवानगी दिली नाही. मग शौल उठून गुहेतून निघून वाटेने चालला.
सामायिक करा
१ शमुवेल 24 वाचा