YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 30:6 - Compare All Versions

१ शमुवेल 30:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा दावीद मोठ्या संकटात पडला कारण त्यास धोंडमार करावा असे लोक बोलू लागले; कारण सर्व मनुष्यांचे जीव आपल्या मुलांसाठी व आपल्या मुलींसाठी दु:खित झाले होते; परंतु दावीदाने आपला देव परमेश्वर याच्याकडून आपणाला सशक्त केले.

सामायिक करा
१ शमुवेल 30 IRVMAR

१ शमुवेल 30:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

दावीद फार संकटात पडला कारण त्याला धोंडमार करावी असे तेथील माणसे बोलत होती; आपआपली मुले व मुली यांच्यासाठी प्रत्येकजण आपल्या हृदयात अतिशय कटुत्वाने भरले होते, परंतु दावीदाला याहवेह त्याचा परमेश्वर यांच्यामध्ये शक्ती प्राप्त झाली.

सामायिक करा
१ शमुवेल 30 MRCV

१ शमुवेल 30:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा दावीद मोठ्या पेचात पडला; कारण लोक आपले पुत्र व कन्या ह्यांच्यासाठी शोकाकुल होऊन दाविदाला दगडमार करावा असे म्हणू लागले; पण दावीद आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला.

सामायिक करा
१ शमुवेल 30 MARVBSI