१ शमुवेल 4:21
१ शमुवेल 4:21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तिने त्या बालकाचे नाव ईखाबोद (वैभव नाहीसे झाले) असे ठेवले; ती म्हणाली, “इस्राएलाचे वैभव नाहीसे झाले आहे.” देवाचा कोश गेला आणि आपला सासरा व पती हे मृत्यू पावले म्हणून ती असे म्हणाली.
सामायिक करा
१ शमुवेल 4 वाचा