१ शमुवेल 7:12
१ शमुवेल 7:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग शमुवेलाने एक दगड घेतला आणि मिस्पा व शेन याच्या दरम्यान तो उभा केला आणि त्यास एबन-एजर असे नाव देऊन म्हटले, “येथपर्यंत परमेश्वराने आमचे साहाय्य केले आहे.”
सामायिक करा
१ शमुवेल 7 वाचा