1 तीमथ्य 2:5-6
1 तीमथ्य 2:5-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण एकच परमेश्वर आहे आणि परमेश्वर व मनुष्य यामध्ये मनुष्य ख्रिस्त येशू हेच एकमेव मध्यस्थ आहे. त्यांनी सर्वांसाठी स्वतःला खंडणी म्हणून दिले ही साक्ष नेमलेल्या काळी देणे होय.
सामायिक करा
1 तीमथ्य 2 वाचा1 तीमथ्य 2:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले ह्याची साक्ष यथाकाळी द्यायची आहे.
सामायिक करा
1 तीमथ्य 2 वाचा1 तीमथ्य 2:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांच्या खंडणीकरिता स्वतःला दिले. याविषयीची साक्ष योग्यवेळी देणे आहे.
सामायिक करा
1 तीमथ्य 2 वाचा1 तीमथ्य 2:5-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण देव एक आहे आणि देव व मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एक मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला अर्पण केले. परमेश्वराला सर्वांचे तारण हवे आहे, याचे हे योग्य समयी दाखविलेले प्रमाण आहे
सामायिक करा
1 तीमथ्य 2 वाचा