1 तीमथ्य 4:1
1 तीमथ्य 4:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पवित्र आत्मा स्पष्ट सांगतो की शेवटच्या काळात कित्येक लोक विश्वासापासून दूर जातील आणि धूर्त व दुरात्माच्या शिक्षणावर मन लावतील.
सामायिक करा
1 तीमथ्य 4 वाचा1 तीमथ्य 4:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाचा आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काहीजण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील
सामायिक करा
1 तीमथ्य 4 वाचा