1 तीमथ्य 4:12
1 तीमथ्य 4:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, (आत्म्यात) विश्वासात, शुद्धपणांत, विश्वास ठेवणाऱ्यांचा आदर्श हो.
सामायिक करा
1 तीमथ्य 4 वाचा1 तीमथ्य 4:12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कोणालाही तुझे तरुणपण तुच्छ लेखू देऊ नकोस. तर तू विश्वासणार्यांसाठी बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, विश्वासात, शुद्धपणात कित्ता हो.
सामायिक करा
1 तीमथ्य 4 वाचा1 तीमथ्य 4:12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये; तर भाषण, वर्तन, प्रीती, (आत्मा), विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणार्यांचा कित्ता हो.
सामायिक करा
1 तीमथ्य 4 वाचा