1 तीमथ्य 4:16
1 तीमथ्य 4:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे लक्ष दे. त्यामध्ये टिकून राहा कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात, त्यांचे चुकीच्या शिक्षणापासून बचाव करशील.
सामायिक करा
1 तीमथ्य 4 वाचा1 तीमथ्य 4:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तू आपले जीवन आणि शिक्षण यावर नीट लक्ष ठेव. या गोष्टींमध्ये टिकून राहा, कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणार्यांचेही तारण करशील.
सामायिक करा
1 तीमथ्य 4 वाचा