1 तीमथ्य 4:7
1 तीमथ्य 4:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु वृद्ध स्त्रियांच्या आवडत्या अमंगळपणाच्या कथांचा स्वीकार करू नकोस, तू स्वतःला देवाच्या सुभक्तीविषयी तयार कर.
सामायिक करा
1 तीमथ्य 4 वाचा1 तीमथ्य 4:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मूर्ख कल्पना, खुळ्या लोककथा यापासून दूर राहा आणि आपल्या आत्मिक उन्नतीसाठी प्रशिक्षण घे.
सामायिक करा
1 तीमथ्य 4 वाचा