1 तीमथ्य 4:8
1 तीमथ्य 4:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.
सामायिक करा
1 तीमथ्य 4 वाचा1 तीमथ्य 4:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शारीरिक व्यायाम योग्य आहे, परंतु आध्यात्मिक व्यायाम अधिक महत्त्वाचा आहे, कारण हे सद्य जीवनाचे आणि भावी जीवनाचे अभिवचन देते.
सामायिक करा
1 तीमथ्य 4 वाचा1 तीमथ्य 4:8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतींत उपयोगी आहे; सुभक्ती तर सर्व बाबतींत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे.
सामायिक करा
1 तीमथ्य 4 वाचा