1 तीमथ्य 5:1
1 तीमथ्य 5:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, तर तो जणू काही आपला पिताच आहे, असे मानून आदराने त्यांना बोध कर. जसे भावांशी बोलावे तसे तरुणांशी बोल.
सामायिक करा
1 तीमथ्य 5 वाचा1 तीमथ्य 5:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्यास बोध कर.
सामायिक करा
1 तीमथ्य 5 वाचा