1 तीमथ्य 5:17
1 तीमथ्य 5:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना व वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या विशेष योग्यतेचे समजावे.
सामायिक करा
1 तीमथ्य 5 वाचा1 तीमथ्य 5:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे वडीलजन आपला अधिकार चांगल्या प्रकारे चालवितात, विशेषकरून जे उपदेश व शिक्षण याविषयी परिश्रम घेतात, त्यांना दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे.
सामायिक करा
1 तीमथ्य 5 वाचा