1 तीमथ्य 5:22
1 तीमथ्य 5:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
घाईने कोणावर हात ठेऊ नको आणि इतरांच्या पापांत वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वतःला शुद्ध राख.
सामायिक करा
1 तीमथ्य 5 वाचा1 तीमथ्य 5:22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अध्यक्ष निवडण्यात कधीही घाई करू नको. इतरांच्या पापात सहभागी होऊ नको आणि तू स्वतःस शुद्ध राख.
सामायिक करा
1 तीमथ्य 5 वाचा