1 तीमथ्य 5:8
1 तीमथ्य 5:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे व तो अविश्वासू मनुष्यापेक्षा वाईट आहे.
सामायिक करा
1 तीमथ्य 5 वाचा1 तीमथ्य 5:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु जर कोणी आपल्या स्वकीयांचे आणि विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे आणि तो अविश्वासणार्यापेक्षा वाईट आहे.
सामायिक करा
1 तीमथ्य 5 वाचा