1 तीमथ्य 6:7
1 तीमथ्य 6:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण आपण जगात काही आणले नाही आणि आपण जाताना बरोबर काहीही घेऊन जाणार नाही.
सामायिक करा
1 तीमथ्य 6 वाचा1 तीमथ्य 6:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण आपण जगात काहीही आणले नाही आणि आपल्याच्याने या जगातून काहीही बाहेर घेऊन जाता येत नाही.
सामायिक करा
1 तीमथ्य 6 वाचा