२ इतिहास 18:22
२ इतिहास 18:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“अहाब, आता तूच पाहा. परमेश्वराने तुझ्या संदेष्ट्यांच्या तोंडी असत्य बोलणाऱ्या आत्म्याचा संचार केला आहे. तुझ्यावर अरिष्ट येणार असे परमेश्वराने बोलून दाखवले आहे.”
सामायिक करा
२ इतिहास 18 वाचा