२ करिंथ 1:9
२ करिंथ 1:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
फार तर काय, आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हांला सांगत होते; आम्ही स्वत:वर नव्हे तर मृतांना सजीव करणार्या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे झाले.
सामायिक करा
२ करिंथ 1 वाचा२ करिंथ 1:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
खरोखर आम्हास वाटत होते की, आम्ही मरणारच, पण आम्ही स्वतःवर विश्वास ठेवू नये, तर जो देव मरण पावलेल्यांना उठवतो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा, म्हणून हे घडले.
सामायिक करा
२ करिंथ 1 वाचा