२ करिंथ 11:3
२ करिंथ 11:3 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु हव्वा जशी सापाकडून धूर्ततेने फसवली गेली, तसेच तुमची मने कशाने का होईना ख्रिस्तावरील तुमच्या शुद्ध व प्रामणिक भक्तिपासून भटकून जातील, अशी मला भीती वाटते.
सामायिक करा
२ करिंथ 11 वाचा२ करिंथ 11:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण मला भीती वाटते की जसे हव्वेला सर्पाने कपट करून फसवले तसे तुमचे विचार कसे तरी बिघडून ती ख्रिस्ताची शुद्ध भक्ती व सरळपण ह्यापासून भ्रष्ट होतील.
सामायिक करा
२ करिंथ 11 वाचा