२ करिंथ 3:18
२ करिंथ 3:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण आपल्या तोंडावर आच्छादन नसून आपण सर्वजण, जणू आरशात पाहिल्याप्रमाणे, प्रभूच्या तेजाकडे पाहत असता, कलेकलेने त्याच्या प्रतिरूपात आपले रूपांतर होत आहे. हे प्रभूच्या आत्म्याकडून होत आहे.
सामायिक करा
२ करिंथ 3 वाचा२ करिंथ 3:18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपण जे सर्व, मुखावर आच्छादन नसलेले; ते आपण प्रभुचे वैभव प्रतिबिंबित करणारे आहोत. ते आपण वाढत जाणार्या तेजासह त्यांच्या प्रतिमेप्रमाणे बदलत जात आहोत. हे सर्व प्रभुपासून आहे जो आत्मा आहे.
सामायिक करा
२ करिंथ 3 वाचा२ करिंथ 3:18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत;2 आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.
सामायिक करा
२ करिंथ 3 वाचा