२ करिंथ 5:14
२ करिंथ 5:14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हांला आवरून धरते. आम्ही असे समजतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले
सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा२ करिंथ 5:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हास आवरते कारण आम्ही असे मानतो की एक सर्वांसाठी मरण पावला तर सर्व मरण पावले
सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा२ करिंथ 5:14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ख्रिस्ताची प्रीती आम्हाला गळ घालते कारण आम्हास खात्री आहे की, ज्याअर्थी एक आपल्या सर्वांसाठी मरण पावला तर आपण सर्वजण मेलो आहोत.
सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा