२ करिंथ 5:17
२ करिंथ 5:17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती1 आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे.
सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा२ करिंथ 5:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने होऊन गेले आहे, बघा, ते नवे झाले आहे
सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा२ करिंथ 5:17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी सृष्टी झाला आहे; जुने संपले आहे व सर्व नवीन झाले आहे.
सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा