२ करिंथ 5:20
२ करिंथ 5:20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून देव आमच्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो; देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो.
सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा२ करिंथ 5:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर मग आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील झालो आहो; जणू तुम्हास आमच्याद्वारे देव विनंती करीत आहे; ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हास विनवणी करतो की, तुम्ही देवाशी समेट केलेले असे व्हा.
सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा