२ करिंथ 5:21
२ करिंथ 5:21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.
सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा२ करिंथ 5:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जो पाप जाणत नव्हता त्यास त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्याठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.
सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा२ करिंथ 5:21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्यांच्या ठायी पाप नव्हते, त्यांना आपल्यासाठी पापार्पण असे केले, म्हणजे त्यांच्याशी आपण संयुक्त होऊन, परमेश्वराचे नीतिमत्व व्हावे.
सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा