2 योहान 1:6
2 योहान 1:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्याच्या आज्ञेत चालणे म्हणजेच प्रीती करणे होय. हीच आज्ञा आहे जी तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे.
सामायिक करा
2 योहान 1 वाचा2 योहान 1:6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रीती हीच आहे की, आपण त्यांच्या आज्ञेचे पालन करीत जीवन जगतो. जसे तुम्ही सुरुवातीपासूनच ऐकले आहे, त्यांची आज्ञा आहे की तुम्ही प्रीतिपूर्ण जीवन जगावे.
सामायिक करा
2 योहान 1 वाचा