YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 1:10 - Compare All Versions

२ राजे 1:10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

एलीयाने या सरदाराला उत्तर दिले, “जर मी देवाचा मनुष्य (संदेष्टा) असेल, तर आकाशातून अग्नी प्रकट होऊन तुला आणि या पन्नास जणांना भस्म करून टाको.” तेव्हा आकाशातून अग्नी खाली उतरला व त्या सरदारासह त्याच्या पन्नास जणांना भस्म केले.

सामायिक करा
२ राजे 1 IRVMAR

२ राजे 1:10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

एलीयाहने सेनाधिकार्‍याला म्हटले, “जर मी खराच परमेश्वराचा मनुष्य असेन, तर स्वर्गातून अग्नी उतरो आणि तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो!” तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला आणि सेनाधिकार्‍यास व त्याच्या सर्व शिपायांना भस्म केले.

सामायिक करा
२ राजे 1 MRCV

२ राजे 1:10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

एलीयाने त्या पन्नासांच्या नायकाला म्हटले, “मी देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो.” तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्याला व त्याच्या पन्नास शिपायांना भस्म केले.

सामायिक करा
२ राजे 1 MARVBSI