२ राजे 2:1 - Compare All Versions
२ राजे 2:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि असे झाले की, एका वावटळीद्वारे परमेश्वर एलीयाला वर स्वर्गास घेणार होता, तेव्हा एलीया अलीशाबरोबर गिलगालहून निघाला.
सामायिक करा
२ राजे 2 IRVMAR२ राजे 2:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा याहवेहने एलीयाहला वावटळीद्वारे स्वर्गात घेऊन जाण्याचा समय आला. तेव्हा एलीयाह आणि अलीशा गिलगालहून निघाले होते.
सामायिक करा
२ राजे 2 MRCV२ राजे 2:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराने एलीयाला वावटळीच्या द्वारे स्वर्गात घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा एलीया अलीशाबरोबर गिलगाल येथून चालला होता.
सामायिक करा
२ राजे 2 MARVBSI